Browsing Category

गुन्हे

पिंप्री शिवारात बिबटया मृतावस्थेत आढळला

खान्देश लाईव्ह I ८ डिसेंबर २०२२ I शहादा तालुक्यातील म्हसावद पिंप्री शेत शिवारात मादी बिबटया मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत राणीपूर वनविभागात याची नोंद करण्यात आली…
Read More...

चाळीसगावात घरफोडी ; ७२ हजारांचा मुद्देमाल लंपास

खान्देश लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I  शहरातील मालेगाव नाका येथील अक्षदा मंगल कार्यालयाजवळ बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने असा एकूण ७२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात…
Read More...

भडगाव येथे महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल

खान्देश लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I भडगाव तालुक्यातील ३७ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसचे विवाहितेच्या पती आणि जेठ यांनी धमकी व शिवीगाळ करण्यात आली.…
Read More...

बंदुकीचा धाक दाखवून अडीच लाखांचा मुद्देमाल लुटला !

खान्देश लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I गुजरात राज्यातील एका दुकानदाराला औषध देण्याचा बहाणा करून त्याला घरी बोलावून त्याला चाकू, बंदूक आणि काठ्यांचा धाक दाखवत १० ते १२ जणांनी दीड लाखांची…
Read More...

विवाहितेला प्लॅट घेण्यासाठी १० लाखांची मागणी

खान्देश लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I नाशिक येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावे या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे समोर आले आहे. याबाबत जळगाव तालुका…
Read More...

गांजा प्रकरणी संशयिताला अटक !

खान्देश लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I अप कर्नाटक एक्स्प्रेसमधून सव्वा लाख रुपयांचा गांजा शुक्रवार, 2 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाने गस्तीदरम्यान…
Read More...

अवैध वाळू वाहतूकदारांची मुजोरी वाढली ;सात वाहनांना दिली धडक

खान्देश लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I अवैध वाळू वाहतूकदारांची मुजोरी वाढली असून भरधाव वेगाने धावणार्‍या ट्रॅक्टर चालकाने कारवाईच्या भीतीपोटी रस्त्यावरील सात ते आठ वाहनांना उडविल्याची …
Read More...

लग्नाच्या अवघ्या पाच दिवसांनंतर नववधू झाली फुर्रर !

खान्देश लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I लग्नाच्या अवघ्या पाच दिवसांनंतर पतीला मुंबई येथे घेऊन गेलेली नववधू दादर स्टेशनवरूनच पसार झाली. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पिडीत पतीने…
Read More...

बसमधून महिलेचा हार लांबविला ; गुन्हा दाखल

खान्देश लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I बसमधून वाडे येथे जाताना महिलेचा राणी हार अज्ञात चोरट्याने लांबवला. या प्रकरणी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजश्री गणेश राजपूत…
Read More...

चाळीसगाव तालुक्यातील मुकबधीर युवतीवर अत्याचार ; तिघांविरुद्ध गुन्हा

खान्देश लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I तालुक्यातील एका गावाजवळील तलावाजवळ 25 वर्षीय मूकबधीर तरुणीला मारहाण करीत अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी…
Read More...