सोहम शिंदे 96 टक्के ने उत्तीर्ण

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | 10 जून 2023 | चि. सोहम श्याम शिंदे हा सेंट लारेंस हायस्कूल जळगाव येथे ई. १० वी च्या वर्गात शिकत होता. त्याने सन २०२३ माध्यमिक शालांत परीक्षेत शेवटच्या ४ पेपरांना आजारी असतांनाही ९६% गुण प्राप्त करून यश संपादन केले आहे. 

चि. सोहम हा जिल्हा न्यायालय जळगाव येथे वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असलेले श्री. श्याम शिंदे यांचा चिरंजीव आहे.
चि. सोहम श्याम शिंदे हा आजारी असून सुद्धा ९६% गुण प्राप्त करून यश मिळविल्या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. चि. सोहम हा आपल्या यशाचे श्रेय त्याचे शिक्षक आणि पालकांना देतो.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like