भवरखेडा येथून ३० हजारांची इलेक्ट्रिक मोटार लंपास

खान्देश लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । इलेक्ट्रिक दुकानासमोरून ३० हजार रुपये किमतीच्या चार ईलेक्ट्रीक मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना धरणगाव तालुक्यातील भवरखेडा गावातील…
Read More...

वाघळूद खुर्द शिवारातुन पाण्याचो मोटार लांबविली

खान्देश लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । धरणगाव तालुक्यातील वाघळूद खुर्द शिवारातील शेतातून शेतकऱ्याच्या विहिरीतील १५ हजार रुपये किमतीची पाण्याची मोटार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर…
Read More...

महिलेचा मोबाईल लांबविला ; गुन्हा दाखल

खान्देश लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान चौकातील निलकमल हॉस्पीटल येथे महिलेचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी ४…
Read More...

अनुभूतीचा तिस·या नेत्राने जगाकडे डोळसपणे पहायला शिकविले.- अमर वाडोदे

ब्रह्माकुमारीज विद्यालयात ब्रेल दिवस साजरा खान्देश लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । स्थूल नेत्र नसल्याची जाणीव जगाने करुन दिली परंतु अनुभूतीच्या तिस·या नेत्राने जगाकडे डोळसपणे पहाता…
Read More...

पिंप्री प्रचा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

खान्देश लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । एरंडोल तालुक्यातील पिंप्री प्र.चा. येथे ३ जानेवारी २०२३ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली.…
Read More...

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात व्यसनाधिनतेवर मार्गदर्शन

खान्देश लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ३ व ४ जानेवारी २०२३ रोजी व्यसनाधिनता या विषयावर व्याख्यानासह चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी…
Read More...

उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सवाची सांगता

खान्देश लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल सावदा येथे दि. १४ ते २० डिसेंबर दरम्यान वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन…
Read More...

यावल तालुक्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण

खान्देश लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।यावल तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात…
Read More...

लाईट बिल भरण्याचे सांगून एकाची फसवणूक

खान्देश लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।जळगाव शहरातील उस्मानिया पार्क येथील तरुणाला लाईट बिल भरण्याचे सांगून ॲप्लीकेशनच्या माध्यमातून ४६ हजार ७०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना…
Read More...

महावितरणचे खासगीकरण होणार नाही – उपमुख्यमंत्री

वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे खान्देश लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।आज मध्यरात्रीपासून वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि…
Read More...