पाकिस्तान जगातला सर्वात धोकादायक देश -ज्यो बायडेन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १६ ऑक्टोबर २०२२ | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी नुकतेच एक वक्तव्य केले असून पाकिस्तान हा जगातील सर्वात धोकेदायक देश असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्टनकडे १६० अणुबॉम्ब असून यावर कुणाचे नियंतारानं नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान नुकतेच अमेरिकाने पाकिस्तानला १६ लढाऊ विमाने देखभालीसाठी ३ हजार ५८१ कोटींची मदत दिली होती . त्यामुळे ज्यो बायडेन यांनी यानंतर हे वक्तव्य केल्यानंतर जगातील सर्वच देशांचे लक्ष त्यांच्या विधानाकडे लागून आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like