पहूर येथे भोंदूगिरी करून महिलांना लुबाडणाऱ्या दोघांना बेदम चोप

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १६ ऑक्टोबर २०२२ | भंडार्यासाठी लागणारे धान्य आणि पैशे न दिल्यास घरातील कुणाचा तरी मृत्यू होईल असा धाक दाखविणाऱ्या दोन भामट्याना नागरिकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना उघडकीस आली आहे.

वाकोद येथील गोविंद गंगाराम जोशी आणि सुनील साकरू जोशी असे या दोन भामट्यांची नावे असून त्यांनी पहूर येथील संतोषी माता नगर भागातील महिलांनाधूप अगरबत्ती लावून महिलांना भंडाऱ्यासाठी धान्य आणि तुमच्यावरील संकट टाळायचे असेल तर सोन्याचा नाग कारावा लागेल असे सांगून लुबाडत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर दोघाना नागरिकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like