तुशार चंदेल मित्र परिवार व कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने राणाजींच्या वाढदिवसाचे अभुतपुर्व सेलीब्रेषन

बातमी शेअर करा

०२ मे २०२२ । खान्देश लाईव्ह । खामगांव विधानसभा मतदार संघात सलग 3 वेळा विजयाची हॅटट्रीक पुर्ण करणारे राणा दिलीपकुमार सानंदा यांचा वाढदिवस 1 मे रोजी विविध विधायक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला तुशार चंदेल मित्र परिवार व कॉंग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांनी सानंदा निकेतन येथे अभुतपुर्व सेलीब्रेषन करीत आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा केला. राणाजींच्या वाढदिवसानिमित्त कॉंग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यानी उज्जैन येथुन खास ढोलपथक बोलविले होते.यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांना अष्वावर बसवुन वाढदिवसानिमित्त भव्य गुलाब पुश्पहाराने राणा दिलीपकुमार सानंदा यांचे स्वागत करुन त्यांच्या हस्ते सपत्नीक केक कापण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष राणा अषोकसिंह सानंदा, माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा यांची उपस्थिती होती.यावेळी फटाक्यांची भव्य आतिशबाजी करण्यात आली. यावेळी अनेक चाहत्यांनी त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिश्टचिंतन केले.

या अभुतपुर्व सत्काराने भारावुन गेलेल्या माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, कार्यकर्त्यांचे प्रेम ही माझ्यासाठी ऊर्जा आहे.काही अषांत प्रवृत्ती समाजामध्ये अषांतता पसरविण्याचे काम करीत आहे अष्या प्रवृत्तीपासून सावध राहुन षांतता ठेवत गुण्यागोविंदाने राहावे व विकासाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्याचा संकल्प घ्यावा असे त्यांनी सांगितले.यावेळी कहो दिलसे राणाजी फिरसे, विकास की गंगा राणा दिलीपकुमार सानंदा, भारतीय राश्टीय कॉंग्रेस पक्षाचा विजय असो अष्या गगनभेदी घोशणा देण्यात आल्या.

यावेळी राजेष जोषी सर, तुशार चंदेल, खामगांव विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष रोहित राजपुत,निलेष देषमुख,स्वप्नील ठाकरे, डॉ.निखील ठाकरे, रामाभाउ लाहुडकार, विनोद मिरगे, पिंटुभाउ जाधव, सागर बेटवाल, प्रितम माळवंदे, उत्तम माने, षुभम मिश्रा, नारायण गायकवाड, ष्याम मोरे,सचिन थोरात, प्रमोदसिंग जाधव, संतोश आटोळे, षषिकांत इंगळे, अमर पिंपळेकर, रवि भोवरे,गणेष राजपुत, पिंटु वतपाळ, सतिश तिवारी, किषोर राजपुत, षेख रषीद, सत्तु षर्मा, नाना रिंढे, सागर पाटील, पंजाबरावदादा देषमुख, परवेजखान पठान, राजेष जोषी, प्रमोद महाजन यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like