रोटरी जळगाव इलाईटतर्फे विद्यार्थीनींना संगणक प्रशिक्षण

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १७ ऑक्टोबर २०२२ | येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईटतर्फे जुना असोदा रोड वरील गोपाळपुरा परिसरातील गरजू विद्यार्थीनींना पल्स कॉम्प्युटर क्लासेस येथे 15 दिवसांचे बेसिक कॉम्प्युटर विषयी मोफत प्रशिक्षण व प्रमाणपत्र देण्यात आले.

विद्यार्थीनींना भूषण खडके यांनी मार्गदर्शन केले. प्रमाणपत्र वितरणास अध्यक्ष डॉ. पंकज शाह, लिट्रसी कमेटी डायरेक्टर मनीषा पाटील, व्होकेशनल कमेटी डायरेक्टर डॉ. वैजयंती पाध्ये, श्रीराम परदेशी, रुपेश सरोदे, अभिषेक निरखे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like