रोटरी गोल्डसिटीतर्फे जिजामाता विद्यालयास क्रिडा, व्यायाम साहित्य भेट

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १७ ऑक्टोबर २०२२ | येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीतर्फे हरी विठ्ठल नगरातील न्यु जागृती मित्र मंडळ संचालित जिजामाता माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी क्रिडा व व्यायामाचे साहित्य भेट देण्यात आले.

याचवेळी इको फ्रेडंली गणेश मुर्ती कार्यशाळेतील विजेत्यांना हर्षद आडवाणी यांचे तर्फे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे परितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमास अध्यक्ष सुनील आडवाणी, मानद सचिव निखील चौधरी, व्होकेशनल कमेटी डायरेक्टर व प्रकल्प प्रमुख डॉ.अर्चना कोतकर, सी.ए.प्रिती मंडोरा, मनीष पाटील आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like