रोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे नवजात शिशूंसाठी डायपरचे वितरण

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १७ ऑक्टोबर २०२२ | येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीतर्फे छत्रपती शाहू महाराज हॉस्पीटल मधील नवजात शिशूंसाठी 600 डायपर त्यांच्या मातांकडे मोफत वितरीत करण्यात आले.

त्यासाठी उज्ज्वल व पायल कोठारी यांनी आर्थिक सहकार्य केले. यावेळी अध्यक्ष सुनील आडवाणी, सी.ए.प्रिती मंडोरा यांची प्रमुख उपस्थिती होती.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like