शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना धमकी
खान्देश लाईव्ह | १४ ऑक्टोबर २०२२ | शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना धमक्या मिळत असल्याचे त्यांनी म्हटले असून याबाबत त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पूर्वकल्पना दिली आहे.
त्यांच्या सुरक्षेबाबत पक्षाकडून पुरेसे पावले उचलली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दसरा मेळाव्यातून सुषमा अंधारे यांनी केलेल्या भाषणातून अनेक राजकीय नेत्यांचा खरपूस समाचार घेतला होता. त्यांचे भाषणही प्रचंड गाजले होते.
त्यांनी पुढे म्हटले आहे कि , माझया जीवाला धोका असल्याने माझ्या कन्येला शिवसेनेला दत्तक देत असल्याचे सांगून दोन पोलिसांनी घरी येऊन संरक्षण देण्याचे ते यावेळी म्हणाल्या .
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम