अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ५ नोव्हेंबर २०२२ | शहरातील एका भागात राहणारे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु मुलगी कुठेही आढळून आली नाही.
पालकांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळेपुढील तपास करीत आहे.

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like