पैसे न दिल्याने तरूणाने स्टील पाईपने केला रागात जीव घेणा हल्ला
खान्देश लाईव्ह | १४ मार्च २०२२ | जळगावात शाहुनगरात दोनशे रुपये देण्यास नकार दिल्याचा रागात ३५ वर्षीय तरुणाला एकाने स्टीलच्या पाईपने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी तरुणाविरुद्ध रविवारी सायंकाळी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. रागाच्या भरात केलेल्या कृत्यातून जीव जाण्याचाही अनर्थ घडला असता.
अब्दुल बफाती भिस्ती यांचे वय ३५, शाहूनगर हे शुक्रवारी रात्री ९:३० च्या सुमारास दुचाकीने जात असताना आसिफ गजनी याने अब्दुल बफाती भिस्ती हे शुक्रवारी रात्री ९:३० च्या सुमारास दुचाकीने जात असताना त्यांच्याकडे दोनशे रुपयाची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आसिफ याने शिवीगाळ करून स्टिलचा रॉड भिस्ती यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. हा जीवघेणा हल्ला त्यांच्यावर झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जावेद अब्दुल रज्जाक व भिस्ती यांची पत्नी फरजाना यांनी अब्दुल यांना अब्दुल भिस्ती हे शुक्रवारी रात्री रुग्णालयात दाखल केले. आसिफ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवघेणे कृत्य केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे लाट पसरली आहे
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम