जळगावात दोन मोटारसायकल चोरांना अटक ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १५ नोव्हेंबर २०२२ | येथील एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरी करण्यात आलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विशाल गोकुळ राजपुत आणि भुषण समाधान पाटील (दोघे रा.अयोध्या नगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, किशोर पाटील, योगेश बारी, विकास सातदीवे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. सहायक फौजदार आनंदसिंग पाटील पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like