आजचे राशिभविष्य , आज उजळनार या राशीचे भविष्य

खान्देश लाईव्ह | २९ मार्च २०२२ | मेष : आर्थिक लाभ होतील. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.प्रवास योग येतील. कामाच्या ठिकाणी नाव मिळेल. दिवस उत्तम.
वृषभ : आज दशम चंद्र मानसिक आणि आर्थिक मजबुती देईल. कुटुंबात तुमच्या मनासारख्या घटना घडतील. मन आनंदी राहिल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मिथुन : गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.गजकेसरी योग शुभ फळ देईल. जोडीदाराला शुभ काळ. राजकीय क्षेत्रात सहभाग वाढेल.
कर्क : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.रवी बुधदेखील मार्ग अडवतील.
सिंह : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. अपेक्षित संधी लाभेल.प्रत्येक विषयात काही तरी लाभ होईल. शांत रहा.
कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.जास्तीचं काम पडेल. वडिलांना काही त्रास होण्याचे संकेत.
तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.घरामध्ये काही विषयात मतभेद असतील.
वृश्चिक : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मन आनंदी व उत्साही राहील.खर्च होईल पण आर्थिक लाभदेखील उत्तम राहिल.
धनू : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.द्वितीय मंगळ शनी सांभाळून राहण्याचे संकेत देत आहेत. वाहनापासून जपा
मकर : धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.श्वास विकार असतील तर काळजी घ्या. खर्च जपून करा.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. आज संतती आनंदी राहणार आहे. मंगळ शनि व्ययात असून प्रकृती नाजूक, आर्थिकदृष्ट्या जपून राहण्याचा काळ आहे.
मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आज कार्यक्षेत्र आणि कौटुंबिक जीवन याला महत्त्व असेल.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम