२५ फेब्रुवारी चे राशीभविष्य कसा आहे आजचा दिवस पहा.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २५ फेब्रुवारी २०२२ | मेष :- मन उत्साहित राहील. कौटुंबिक प्रश्न सोडवता येतील. धंद्यात फायदा होईल. स्पर्धेत जिंकाल.

वृषभ :- अडचणीत आलेली कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष दिल्यास त्यात सुधारणा होईल.

मिथुन :- रागाच्या भरात कोणालाही दुखवू नका. वृद्धांची काळजी वाटेल. वाहन जपून चालवा.

कर्क :- आज हाती घेतलेले काम पूर्ण करा. तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठ खूश होतील. स्पर्धेत प्रगती होईल.

सिंह :- ठरविलेले काम पूर्ण करता येईल. जुने स्नेही भेटण्यास येतील. कोर्ट केसमध्ये आशा वाढेल यशाची.

कन्या :- गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. खर्च होईल. मुलांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. प्रतिष्ठा मिळेल.

तूळ :- तुमच्यावर आरोप येण्याची शक्यता आहे. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. आर्थिक लाभ होईल.

वृश्चिक :- जवळच्या माणसांची काळजी घ्यावी लागेल. मौज-मजा करण्याचे ठरवाल. खरेदी कराल.

धनु :- तुम्ही घेतलेल्या निर्णयावर एखादी व्यक्ती आक्षेप घेण्याची शक्यता आहे. भेटी घेण्यास जावे लागेल.

मकर :- आजचे काम आजच करा. मुलांनी दिलेल्या सल्ल्याचा जरूर विचार करा. कला क्षेत्रात चमकाल.

कुंभ :- क्षुल्लक घटना मन दूषित करेल. तुम्ही मुलांच्या बाजूने विचार केल्याने नाराजी होऊ शकते.

मीन :- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नवीन ओळखीचा फायदा करून घेता येईल. तब्येत सांभाळा.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like