रोटरी क्लबच्या नऊ सदस्यांनी थॅलेसिमियाग्रस्त मुलांना घेतले दत्तक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १९ नोव्हेंबर २०२२ | थॅलेसिमिया आजाराचा त्रास असलेल्या गरीब मुलांसाठी उपचारासाठी येणारा खर्च त्यांच्या पालकांना परवडणारा नसतो. त्यांच्या मदतीसाठी रोटरी क्लब जळगावच्या नऊ सदस्यांनी त्यांना आर्थिकदृष्ट्या दत्तक घेतले आहे.
त्यात रोटरीचे माजी अध्यक्ष छबीलदास शाह, अध्यक्ष राजेश वेद, किरण बेंडाळे, सुभाष अमळनेरकर, जितेंद्र ढाके, उदय पोतदार, पवन बजाज, तोयस ढाके, ओम चौधरी यांनी प्रत्येक एक बालकाला दत्तक घेतले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like