संविधान रॅली आयोजनासाठी उद्या जळगावात बैठक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ११ नोव्हेंबर २०२२ | संविधान जागर समितीच्यावतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही दिनांक २६ नोव्हेंबर रोजी संविधान रॅली काढण्यात येणार आहे सदर रॅलीच्या आयोजनासाठी दिनांक १२ नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी 3 वाजता , पद्मालय रेस्ट हाऊस जयकिसन वाडी येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित केलेली आहे . सदर बैठकीला संविधानवादी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संविधान जागर समितीचे प्रमुख संयोजक मुकुंदभाऊ सपकाळे यांनी केलेले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like