दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १५ नोव्हेंबर २०२२ | जिल्हा दूध संघाच्या तूप अपहारप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक केली असल्याने दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्रात यामुळे खळबळ उडाली आहे.

जिल्हा दुध संघातील अपहार प्रकरणी रात्री संस्थेचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने अटक केली लिमये यांच्या सोबत हरी रामू पाटील, किशोर काशिनाथ पाटील आणि अनिल हरीशंकर अग्रवाल यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान या कारवाईमुळे आणखी कोला अटक होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like