गुरुकुल विद्यालय यशवंत नगर धुळे येथे क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह। ११ एप्रिल २०२२ ।  अ. शि. मंडळ धुळे संचलित  शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गो.हु महाजन गुरुकुल विद्यालय यशवंत नगर धुळे शाळेत ११ एप्रिल २०२२ क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय ताईसाहेब मंगलाताई महाजनआदरणीय श्री भाऊसो अरुणकुमारजी  महाजन  चेअरमन स्थानिक स्कूल कमिटीअ. शि. मं धुळे, नंदुरबारअध्यापक शिक्षण मंडळ धुळे संचलित  कॉलेज ट्रस्ट तळोदा जिल्हा नंदुरबार कार्यकारणी सदस्य व युवा मार्गदर्शक आदरणीय प्रा.दादासाहेब श्री अमरदीप कुमार महाजन यांच्या मार्गदर्शनाने क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भाऊसोा श्री एल जी पाटोळे यांच्या हस्ते  महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त प्रतिमापूजन, व पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like