काळू सुपडू पाटील यांचे निधन
खान्देश लाईव्ह | १८ ऑक्टोबर २०२२ | चोपडा तालुक्यातील माचला येथील रहिवासी काळू सुपडू पाटील ( ८४ वर्ष ) (हल्ली मुक्काम रामानंद नगर रोड वरील जागृती हौसिंग सोसायटी जळगांव) यांचे रविवार दि. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवार दि १७ रोजी त्यांच्यावर नेरी नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात ४ भाऊ,६ मुली, एक मुलगा सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी त्यांचे राहत्या घरी दि. २५ ऑक्टोबर २०२२ रोजी आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम