जळगाव; दररोज पाच लाख पाण्याच्या बॉटल्सची विक्री, जितेंद्र पाटलांचा दावा…

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २१ मार्च २०२२ |  अनेक राज्यात उष्णतेचे तापमान बरेच वाढले असून सर्वजण गार पाण्याच्या दिशेने वळतात. शहरासह जिल्ह्यातही तापमानाने चाळीसी चा आकडा ओलांडल्याने दिवसात गार पाण्याची सर्वात जास्त गरज भासत आहे. या उष्णतेचा तापमान असे झाले आहे की कुठे गेले तरी सर्व जण गार पाण्याच्या शोधात असतात.

शहरा सोबतच जिल्ह्यातही दररोज पाच लाख इतक्या पाण्यात बोट यांची विक्री होत असल्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे कारण प्लास्टिक बंदी मुळे पाणी पाऊच वर बंदी आहे त्यामुळे पाणी पाऊच ऐवजी पाण्याच्या बाटल्यांची विक्री अधिक होताना दिसते.

पाण्याची बॉटल अगोदर दहा रुपये अर्धा लिटर होती, तर एक लिटर पाण्याची बॉटल पंधरा रुपयाने मिळत आहे. मात्र गार पाण्याच्या मागणीत वाढ झाल्याने वीस रुपये प्रमाणे दर वाढले आहे. शहरी भागात एका गार पाण्याचा जास्तीचा दर 25 ते 30 रुपये आहेत अनेक संस्था शासकीय, निमशासकीय कार्यालय, दुकानांमध्ये जार घेण्यावर भर असतो कारण दिवसभर ते पाणी पुरते.

मात्र शहरासह ग्रामीण भागात आमिर अँड मिनरल्स टाकून गार पाणी तयार करण्याचे छोटे उद्योग देखील सुरू झाले आहेत यातून कोट्यावधींची उलाढाल होते हे पाणी नळाचे बोरिंग नेहमीच असते मात्र पाणी बॉटल विक्री जार मधून अनेक युवकांना रोजगार मिळतो त्यासाठी हा उद्योग सुरू करण्यात आला आहे तरी काही जण या कंपन्यांच्या बॉटल मधील पाण्याला पसंती देतात.

उन्हाळ्यात पाणी जार पाणी बॉटल अधिक मागणी वाढली आता जाते शहरी भागात व ग्रामीण भागात याचे दर वेगवेगळे असतात शुद्ध मिनरल वॉटर अँड आम्ही देण्याचा प्रयत्न करतो घरोघरी पोहोचवण्याच्या कामात अनेकांना रोजगार दिला जातो असे जळगाव येथील जितेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like