‘डाऊन सिंड्रोम’ या आजारात सोबत मुलांच्या सर्वांगीण विकास कसा करावा याचे प्रयत्न सुरू
खान्देश लाईव्ह | २१ मार्च २०२२ | सामान्यता आपण बघत आलो काही बालके जन्मता अपंग असतात काही , तर काही जन्मतः अंध असतात मात्र त्यातील ‘डाऊन सिंड्रोम’ हे मोजक्या जणांना माहीत असेल. ‘डाऊन सिंड्रोम’ या आजारात मुलांचा मानसिक विकास हा फार कमी प्रमाणात असतो. याबाबत अद्यापही लोकांमध्ये जनजागृती नाही आणि तेच करण्याचे प्रयत्न आणि या अशाच डाऊन सिंड्रोम असणाऱ्या बालकांच्या विकासाचे प्रयत्न कसे करता येईल यासाठी बालरोगतज्ञ जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. 21 मार्च हा दिवस जगभरात डाऊन सिंड्रोम दिवस म्हणून पाळला जातो , त्यादरम्यान याबाबतची माहिती डॉ. अविनाश भोसले यांनी सांगितली आहे.
डाऊन सिंड्रोम हा आजार गुणसूत्र रचना संबंधीचा विकार आहे सर्वसामान्यपणे प्रत्येकाच्या शरीरात गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात . मात्र ज्यांना डाऊन सिंड्रोम आहे अशा बालकांमध्ये 21 क्रमांकाच्या गुणसूत्रांच्या जोड्या असतात मात्र यासोबतच एक अतिरिक्त गुणसूत्र देखील असते त्यामुळे एकूण गुणसूत्रांची संख्या 46 ऐवजी 47 असते 800 मुलांमधून एखाद्याला हा आजार असू शकतो.
ही मुले त्यांच्या आई-वडिलांना प्रमाणे दिसतात मात्र शहराच्या रचनेत काहीसा बदल होतो डोळे वर झुकलेले नाव थोडे चपटे डोक्याचा घेर छोटा असतो अशा मुलांच्या आरोग्याबाबत नेहमीच तक्रारी असतात अशा मुलांचा मेंदूचा त्यांच्या इतर क्रिया ही इतर सामान्यांप्रमाणे नसतात. फरक इतकाच किती इतर सामान्य मुलांप्रमाणे गतिमान नसतात.
तरीही ‘डाऊन सिंड्रोम’ लक्षण असलेल्या मुलांची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे त्यांना जंमत आरोग्याची तपासणी वर्षातून एकदा थायरॉईड पाच वर्षापर्यंत दोनदा डोळे व घेण्याबाबतची कानाची तपासणी करावी. पाच वर्षातून एकदा डोळे व कानाची तपासणी करावी. सोबतच वजन उंची नियमित मोजत राहणे आवश्यक आहे. यासोबतच वाचन-लेखन शिकवणे इत्यादी थेरपिस्ट कडून करून द्याव्यात. खरं तर डाऊन सिंड्रोम मुलांबाबत पालकांना कोणी विचारले तर त्यांनी मनमोकळेपणाने त्यांच्या बद्दलची माहिती शेअर करावी त्यातूनच या आजाराबद्दलची जनजागृती लोकांपर्यंत पोहोचेल.
डॉ.अविनाश भोसले बालरोगतज्ञ म्हणतात, आमच्यासारखे बालरोगतज्ञ न्यायाधीश आर विषयाचा अभ्यास करून त्याची उत्तरे शोधत आहेत चांगले परिणाम आहेत त्यातून दिसून आले आहेत पालकांनी यातून सर्वतोपरी आपल्याकडून जास्तीत जास्त प्रमाणात प्रयत्न करावेत त्या परीच लोकांपर्यंत याबद्दलची जनजागृती होऊ शकते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम