जाणून घ्या आजचे राशिभविष्य , कसा आहे आजचा दिवस

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २ मार्च २०२२ | मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. शासकीय कामे पार पडतील.

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.जिद्दीने कार्यरत राहाल.

कर्क : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. काहींना प्रवासाचे योग येतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींना कामाचा ताण जाणवेल.

तूळ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृश्‍चिक : व्यवसायात चांगली स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

धनू : काही कामे धाडसाने पार पाडाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like