घरफोडी करून चोरटयांनी लांबविला ६६ हजारांचा ऐवज

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ५ नोव्हेंबर २०२२ | अज्ञात चोरटयांनी एका घरात घरफोडी करून ६६ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शहरातील निवृत्ती नगरात घडली असून याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवृत्ती नगरातील आश्रमजवळील रहिवासी देवेद्नसिंग चंद्रसिंग जाधव(वय ३६) रा.कल्याणी होळ ता. धरणगाव) यांच्या मालकीचे घर असून दि २८ रोजी अनोळखी इसमांनी प्रवेश करीत घरातील सोन्या-चांदीच्या दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोहेकॉ.मनोज बंकट पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like