दुई वीज उपकेंद्राचे भूमिपूजन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते…
खान्देश लाईव्ह | २१ मार्च २०२२ | जळगाव येथे मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे दुई येथील ३३/३१ के वीज उपकेंद्राचे भूमिपूजनाचा कार्यक्रम सोहळा पार पडला. त्यावेळी येथे मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.
घटनास्थळी वीज उपकेंद्राचे भूमिपूजन करताना , याप्रसंगी अभियंता ढोले, तालुका शिवसेनाप्रमुख छोटू भोई, दिलीप पाटील, पंढरीनाथ पाटील ,समाधान पाटील, किशोर पाटील, मुकेश महाजन ,गणेश थेटे ,सूर्यकांत पाटील, दीपक वाघ, विकास पाटील ,जितेंद्र पाटील ,पो.पा गुलाब कोचुरे, रत्नाकर पाटील, प्रमोद कोळी ,गजानन पाटील, हर्षल पाटील ,राजू भोई सुरेश भोई आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम