चाळीसगावात एटीएम तोडण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । २ जानेवारी २०२३ । चाळीसगावात रेल्वे स्टेशन रोडवरील शासकीय विश्राम गृहाजवळील सेन्ट्रल बँकेचे ATM मशीनचे लॉक तोडून चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, दि. १ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चाळीसगाव शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील शासकीय विश्राम गृहाजवळील सेन्ट्रल बँकेचे ATM मशीनचे लॉक तोडून मशिनमध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरीचा प्रयत्न केला. पुढील तपास पो.ना. मुकेश पाटील हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like