तुमच्या मुलासोबत माझे लग्न लावून द्या ; तरुणीची प्रियकराच्या आईकडे मागणी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३० ऑक्टोबर २०२२ | भडगाव तालुक्यात अजब प्रकार घडला असून एका तरुणीने आपल्या प्रियजरसोबत लग्न लावून देण्याच्या मागणीसाठी प्रियकराच्या आईलाच लग्नाची मागणी केली. मात्र नकार दिल्यानंतर आई आणि वहिनीला चापटानी मारहाण कारफूं घरासमोर आत्मदहनचा इशारा दिला . या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात तरूणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भडगाव पोलीस कर्मचारी करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like