रुखनखेडा शिवारातून बैलजोडी चोरली

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १४ नोव्हेंबर २०२२ | शेतातून ५० हजार रूपये किंमतीचे बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना चोपडा तालुक्यातील रूखणखेडा शिवार येथे समोर आले आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोहर अडावदकर (वय-५५) याचे मालकीचे ५० हजार रूपये किंमतीचे दोन बैल मोकळ्या जागेत बांधलेले होते. शनिवार १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान त्यांच्या शेतातून दोघा बैलांची चोरी केल्याचे समोर आले. अडावद पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस नाईक किरण शिरसाठ तपस करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like