भडगावात महिलेचा व्हाट्सअप स्टेटसवर फोटो ठेऊन विनयभंग

बातमी शेअर करा

 

खान्देश लाईव्ह | २७ ऑक्टोबर २०२२ | सोशल मीडियाच्या स्टेटस वर भडगाव तालुक्यातील एका महिलेचा फोटो ठेऊन विनयभंग केल्याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भूषण मनोहर पाटील असे संशयित आरोपीचे नाव असून त्याने महिलेचा फोटो त्याच्या मोबाईलच्या स्टेटस ठेवला. त्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी महिला गेली असता तिचा हात पकडून तिचा विनयभंग केला . तसेच महिलेचा शेतात पाठलागतिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला . महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी भूषण मनोहर पाटील यांच्या विरोधात भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाअसून तपास सहाय्यक फौजदार कैलास गीते करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like