भुसावळातून अल्पवयीन मुलीस पळविले ; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २७ ऑक्टोबर २०२२ | शहरातून १७ वर्षीय मुलीला पळवून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२५ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने १७ वर्षीय मुलीला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली असून मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.हरीश भोये हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like