टाकरखेडा येथे घरफोडीतून ६८ हजार लांबवीले

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ११ नोव्हेंबर २०२२ | एका शेतकऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यांनी जबरी घरफोडी करीत ६८ हजार रुपये लंपास केल्याची घटना टाकरखेडा येथे उघडकीस आली असून जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाकरखेडा येथील रहिवासी शेतकरी अशोक नामदेव सुरळकर(वय ७२) यांच्या मालकीच्या घरात दि ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेबर दरम्यान अनोळखी इसमाने घराचे पत्रे वाकवीत घरात कपाटात ठेवलेले ६८ हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.फौ.संजय पाटील तपास करीत आहेत.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like