आजचे राशिभविष्य, पहा कसा आहे तुमचा दिवस
खान्देश लाईव्ह | ११ मार्च २०२२ | मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कर्क : कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. नवीन परिचय होतील.
कन्या : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
तूळ : जिद्दीनेे कार्यरत राहाल. हितशत्रूंवर मात कराल.
वृश्चिक : मानसिक अस्वस्थता जाणवेल. वाहने जपून चालवावीत.
धनू : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
मकर : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
कुंभ : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मीन : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम