राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली आंदोलकांची भेट

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १४ ऑक्टोबर २०२२ | निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला अटक करावी,आणि बडतर्फ करावे,या मागणीसाठी सकल मराठा समाज साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असून आंदोलनस्थळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट दिली.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील,जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर,माजी मंत्री डॉ. सतीश पाटील,महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी,मंगला पाटील, विनोद देशमुख आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like