विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी पार पडला गोदावरी फाउंडेशनचा कार्यक्रम

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २५ फेब्रुवारी २०२२ | जळगाव शहरात गोदावरी फाउंडेशनच्या विविध ‎शैक्षणिक संस्थांतर्फे खासदार डॉ.‎ उल्हास पाटील यांच्या ‎वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात ‎विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे ‎सादरीकरण केले.

गोदावरी फाउंडेशनचे‎ अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.‎ उल्हास पाटील यांच्या ‎वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम‎ आयोजित करण्यात आला.‎ गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.‎ उल्हास पाटील वैद्यकीय‎ महाविद्यालय, फिजिओथेरपी,‎ होमिओपॅथी, आयुर्वेद, गोदावरी‎ नर्सिंग महाविद्यालय यांच्या संयुक्‍त‎ विद्यमाने डॉ. केतकी पाटील‎ सभागृहात कार्यक्रम झाला.‎ ‎ ‎

या कार्यक्रमाची शोभा वाढावी गाणी , डान्स सादरीकरण केले. म्हणून तुझे प्यार करते है, करते रहेंगे.’ हे गीत आर्विकर दाम्पत्यानी सादर केले.‎ याप्रसंगी डॉ.अनुराग सादर करत असलेल्या ‘एक प्यार का नगमा है, मौजो‎ की रवानी है.’ या गीताला डॉ.उल्हास पाटील यांनी दाद दिली. प्रत्येक कॉलेजच्या ग्रुपने हिंदी, मराठी, पंजाबी‎ गीतावर विविध नृत्याचे सादरीकरण केले.‎ ‎ ‎डॉ.अमृत‎ महाजन यांनी हरिवंशराय बच्चन यांची ‘मुठ्ठी में कुछ सपने लेकर.’ या‎ कवितेचे सादरीकरण केले. ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎

याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या‎ प्रेरणास्त्रोत गोदावरी पाटील, सचिव‎ डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी‎ पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.‎ वैभव पाटील, डॉ.अनिकेत पाटील,‎ डॉ. माणिक पाटील, डॉ. अलका‎ पाटील, , मंगल गान‎ सुनायो.’ या बंदिशीने झाली,‎ स्नेही डॉ. सुहास बोरोले,‎ डॉ. सुरेखा बोरोले, डॉ. योगेश, डॉ.‎ अनुराधा व प्राध्यापक आदींची‎ ‎उपस्थिती होती. कार्यक्रमाची‎ सुरुवात स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ.‎ माया आर्विकर यांनी म्हटलेल्या‎ ‘मंगल दिन आज आयो, त्यांना डीन डॉ. एन. एस.आर्विकर‎ यांंनी पेटीवर साथ दिली. डॉ. किमया‎ पारखे, डॉ. प्रमोद साळुंके यांनी‎ सूत्रसंचालन केले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like