पहा आजचे राशिभविष्य, कसा असेल तुमचा दिवस

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २६ मार्च २०२२ |मेष : मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.मान-सन्मान होतील. इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.

वृषभ : शत्रुपीडा नाही. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.आरोग्याचा तक्रारी संभवतात. कृतकर्माचा पश्‍चाताप होईल.

मिथुन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.कर्क : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय व अंदाज योग्य ठरतील.आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. संतुलन साधणे महत्त्वाचे.

कर्क : प्रवासाचे योग. जुने मित्र भेटतील. स्मृतिरंजनात दिवस जाईल.

सिंह : वाहने जपून चालवावीत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.आर्थिक प्रश्‍न सुटतील.मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल.

कन्या : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.व्यावहारिक फसवणुकीची शक्यता.

तूळ : प्रवासाचे योग येतील. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.आरोग्याच्या तक्रारी संभवतात. कौटुंबिक कलह टाळावा.

वृश्‍चिक : लेखक, कलाकारांना वाव मिळेल. साहसी कामे कराल. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

धनू : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.कौटुंबिक समस्याना तोंड द्यावे लागेल.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाचे निर्णय पार पडतील.भावनिक प्रसंग निर्माण होतील. खरेदीचे योग.

कुंभ : अध्यात्माकडे कल राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.अनावश्यक खर्च टाळा. कर्तव्याला महत्त्व द्या.

मीन : आनंददायी व लाभदायक दिवस. व्यवसायासाठी छोटे प्रवास घडतील. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. सौख्य व समाधान लाभेल.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like