पहा आजचे राशिभविष्य, कसा आहे आजचा दिवस
खान्देश लाईव्ह | ४ मार्च २०२२ | मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामे रखडण्याची शक्यता.
वृषभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. सौख्य व समाधान लाभेल.
मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.गुरूकृपा लाभेल.
कर्क : शत्रुपिडा नाही. काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्द व चिकाटी वाढेल.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. व्यवसायातील निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.
कन्या : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
तुळ : संततीचे प्रश्न निर्माण होतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
वृश्चिक : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
धनु : व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कुंभ : काहींन अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
मीन : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम