पहा आजचे राशिभविष्य, कसा आहे आजचा दिवस
खान्देश लाईव्ह | ७ मार्च २०२२ | मेष-मनपसंत खरेदी करण्याचा योग संभवतो.सज्जनांच्या सहवास ूलाभेल. संयमी वृत्तीमुळे व सहनशक्ती असल्यामुळे मोठी कामे पूर्ण होतील.
वृषभ
वृषभ- कोणतीही गोष्ट अती करू नका. अनावश्यक खर्च टाळा. प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका
मिथुन
मिथुन- लाभदायक दिवस. दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होईल. छोटे प्रवास घडतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.
कर्क
कर्क-प्रतिष्ठा वाढवणार्या घटना घडतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. एकमेकांशी सल्ला-मसलत करून निर्णय घ्याल.
सिंह
सिंह-मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा. सरकारी कामांमध्ये अडचणी येतील. मनःस्ताप होईल.
कन्या
कन्या-दोन्ही बाजू समजून निर्णय घ्यावा. गैरसमजातून वादविवाद होतील. उष्णतेचे आणि पित्ताचे विकार होण्याची संभावना.
तुळ
तूळ- गृहसौख्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. प्रलंबित कामे मार्गी लागतील. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये प्रगती होईल.
वृश्चिक
वृश्चिक – शत्रूंवर विजय प्राप्त कराल. थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कौतुकास्पद काम कराल.
धनु
धनु-मागील गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता. अतिसाहस करू नका. कामांचे नियोजन आवश्यक आहे.
मकर
मकर-वाद-विवादामुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. वाहने सावकाश चालवा. अनावश्यक खर्च उभे राहतील.
कुंभ
कुंभ- कला-गुणांना वाव मिळेल. लेखकांना लाभदायक दिवस. व्यावसायिक प्रगती होईल.
मीन
मीन-आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम