अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य जिल्हा दौऱ्यावर

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १ नोव्हेंबर २०२२ | अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य मुबंई चे अध्यक्ष ज,मो.अभ्यंकर तसेच सदस्य आर डी शिंदे, के.आर मेढे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे…

बुधवार दिनांक 3 नोव्हेंबर,2022 रोजी रात्री 9.15 वाजता मुंबई येथुन राजधानी एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने विश्राम गृहाकडे रवाना व मुक्काम.

गरुवार दिनांक 4 नोव्हेंबर,2022 रोजी सकाळी 10 ते 12 वाजता मा. आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका जळगाव यांचे सोबत समिती सभागृह येथे आयोजन पाठविलेल्या प्रपत्रातील मुद्याबाबत आढावा बैठक, दुपारी 12 ते 1.00 वाजता अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यातर्गत गुन्ह्यांचा मा. जिल्हाधिकारी , मा. जिल्हापोलीस अधिक्षक व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांचे सोबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक व चर्चा.

दुपारी 1.00 ते 1.30 वाजता राखीव, दुपारी 2.20 वाजता जळगाव रेल्वे स्थनकावरुन गितांजली एक्सप्रेसने मुंबईकडे प्रस्थान.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like