रोहिणी खडसे यांनी रावेर तालुक्यातील जनतेशी साधला संवाद

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३० ऑक्टोबर २०२२ | रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या चोविसाव्या दिवशी रावेर तालुक्यातील रेंभोटा, वाघाडी, शिंगाडी, खिर्डी खु, खिर्डी बु येथील ग्रामस्थां सोबत संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.

जनसंवाद यात्रेत किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील ,मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील, जि. प. सदस्य कैलास सरोदे, प. स. सदस्य दिपक पाटील, योगिता वानखेडे, प्रदिप साळुंखे, युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, रावेर शहराध्यक्ष मेहमूद भाई, कुणाल महाले, सचिन महाले, रविंद्र पाटील, मनोहर तायडे, सुरेश कोळी, अमोल महाजन, किशोर पाटील, योगेश्वर कोळी, सिद्धार्थ तायडे, किरण नेमाडे, गफूर कोळी, पवन चौधरी, पंकज राणे, राजु महाजन, निळकंठ बढे, गणेश देवगिरीकर, हैदर भाई, सलमान भाई, रोहन च-हाटे,अतुल पाटील, मनोहर कोळी, मोहन कचरे, प्रफुल शिरनामे, भुषण पाटील, विशाल रोटे, चेतन राजपुत, नवाज पिंजारी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like