लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांना भाजपतर्फे अभिवादन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I माजी केंद्रीय मंत्री आणि लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे अभिवादन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालय ‘वसंत स्मृती’ येथे स्व. गोपीनाथ जी मुंडे यांच्या प्रतिमेला जिल्हाध्यक्ष तथा आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, नगरसेविका शुचिता हाडा, दीपमाला काळे, प्रदीप रोटे, प्रकाश पंडित, शक्ती महाजन, शिल्पा चौधरी, चित्रा मालपाणी, प्रमोद वाणी, प्रल्हाद सोनवणे यांच्यासह पद अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like