आजचे राशिभविष्य जाणून घ्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | 12  फेब्रुवारी २०२२ | मेष : तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आपल्या हातून एखादे चांगले काम घडेल. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. मैत्रीचे नवीन संबंध जोडले जातील.

वृषभ : मिळालेल्या माहितीची खातरजमा करुन घ्यावी लागेल. भागीदारीत व्यवसाय टाळावा.

मिथुन : शत्रूवर यशस्वी मात कराल.परदेशवारीचे मार्ग सोपे होतील. कामात घाई करून चालणार नाही. तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल.

कर्क : पुर्ण विश्वास संपादन होईपर्यंत कुणाला वचन देवू नका. लॉटरीसारख्या मोहात न पडलेले बरे.

सिंह : घरात आनंदी वातावरण राहील. दिर्घ मुदतीसाठी पैसे अडकवणे चुकीचे ठरु शकते.

कन्या : केलेल्या कामाचे कौतुक होईल. मित्र परिवारात उत्साही वातावरण राहील.

तुळ : तुमच्या बोलण्याचा इतरांवर प्रभाव चांगला प्रभाव पडेल. खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे लागेल.

वृश्चिक : मनावरील ताणतणाव कमी करावा लागेल. व्यवसायात जास्तीची जबाबदारी घेवू नका.

धनु : न्यायालयीन कामे मार्गी लागण्याची शक्यता. काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागतील.

मकर : आर्थिक लाभ होतील. नातेवाईकांशी बोलतांना संयम ठेवावा लागेल.वादाचा मुद्दा टाळावा. संसर्गजन्य विकार जडू शकतात.

कुंभ : मनासारखी कामे होतील. गोड बोलून विविध कामे करुन घ्यावे लागतील.सतत खटपट करत राहाल. मनात प्रबळ इच्छा जागृत होईल.

मीन : गैरसमज झाले असतील तर उलगडा करुन घ्यावा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like