पहा रिलायन्सचे नवीन दर आणि ओफर

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ | जिओ आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्तम योजना ऑफर करते. Jio चे काही रिचार्ज प्लॅन खूप खास आहेत कारण ते स्वस्त असण्यासोबतच उत्तम फायदे देखील देतात. आज आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या अशा रिचार्ज प्लान्सबद्दल माहिती देणार , ज्यामध्ये कमी किमतीत भरपूर डेटा आणि फ्री कॉलिंगचे फायदे मिळतात.

मोफत कॉलिंग आणि दररोज 100 SMS

डेटा व्यतिरिक्त, वापरकर्त्याला 186 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील मिळते. वापरकर्ते कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉल करू शकतात. यासह, वापरकर्त्याला दररोज 100 एसएमएस मिळतात. याशिवाय प्लॅनमध्ये जिओ मूव्ही, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउडचे फ्री सब्सक्रिप्शन दिले आहे.

रिलायन्स जिओचा 186 रुपयांचा प्लॅन

Jio च्या 186 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला 28 दिवसांची वैधता मिळते. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा मिळतो. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 28 जीबी डेटा देण्यात आला आहे. दिवसाचा डेटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग कमी होऊन @ 64 Kbps होतो. म्हणजेच रोजचा डेटा संपल्यानंतरही इंटरनेट उपलब्ध होईल.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like