चोपडा येथे “राष्ट्रीय स्वंयसेवक संघ बाल वर्गास” खा. रक्षा खडसे यांची भेट
खान्देश लाईव्ह | ७ नोव्हेंबर २०२२ | चोपडा येथे विवेकानंद विद्यालय येथे “राष्ट्रीय स्वंयसेवक संघ” यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “बाल वर्गास” खा. रक्षा खडसेयांनी सदिच्छा भेट देऊन, शिबिराची माहिती घेतली तसेच आयोजकांशी संवाद साधला.
यावेळी शांताराम आबा पाटील, तालुकाध्यक्ष .पंकज पाटील,शहराध्यक्ष जैसवाल,मनोज सनेर, भाजयूमो तालुकाध्यक्ष .प्रकाश पाटील, घनश्याम अग्रवाल, जय जैन, पंकज पाटील, प्रमोद जाधव इ. उपस्थित होते
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम