जळगाव जिल्हा दुध संघ निवडणूकीचा निकाल जाहीर

बातमी शेअर करा

ना. गिरीश महाजन ,ना. गुलाबराव पाटील ,आ. संजय सावकारे यांचा सर्वाधिक मताधिक्याने विजय

खान्देश लाईव्ह I ११ डिसेंबर २०२२ I जळगाव जिल्हा दुध संघ निवडणूकीचा आज रविवारी संपूर्ण निकाल जाहीर झाला असून मंत्री गिरीश महाजन ११८ , गुलाबराव पाटील ११३ तर संजय सावकारे हे ११० एवढ्या सर्वाधिक मताधिक्क्याने विजयी झालेत. तर राणे मधुकर रामचंद्र सर्वात कमी अर्थात अवघ्या ४ मतांनी विजयी झाले आहेत.

अमळनेर : अनिल भाईदास पाटील (विजयी, २४६), स्मिताताई उदय वाघ (१८४), ११ मते अवैध , भडगाव : भोसले रावसाहेब प्रकाश (विजयी २३३), पाटील डॉ.संजीव कृष्णराव (२००), ८ मते अवैध , भुसावळ : झांबरे शामल अतुल (विजयी,२६३) ,ढाके शालिनी मधुकर (१६९), ९ मते अवैध , बोदवड : पाटील रवींद्र प्रल्हादराव (२१६), राणे मधुकर रामचंद्र (विजयी, २२०), ५ मते अवैध , चाळीसगाव : पाटील प्रमोद पाडुरंग (विजयी, २४७), पाटील सुभाष नानाभाऊ (१८८), ६ मते अवैध , चोपडा : निकम रोहित दिलीप (विजयी, २६९), पाटील इंदिराताई भानुदास (१६४), ८ मते अवैध , धरणगाव : पाटील वाल्मिक विक्रम (१६७), पवार संजय मुरलीधर (विजयी २६९), ५ मते अवैध , एरंडोल : चौधरी दगडू धोंडू (विजयी,२३०), जैन भागचंद्र मोतीलाल (२०५), ६ मते अवैध , जळगाव : गुलाबराव रघुनाथ पाटील (विजयी, २७५), महाजन मालतीबाई सुपडू (१६२), ४ मते अवैध , जामनेर : महाजन गिरीश दत्तात्रय (विजयी २७६), पाटील दिनेश रघुनाथ (१५८), ७ मते अवैध , मुक्ताईनगर : चव्हाण मंगेश रमेश (विजयी२५५), खडसे मंदाकिनी एकनाथ (१७९), ७ मते अवैध , पारोळा : पाटील चिमणराव रुपचंद (विजयी, २२७), पाटील सतीश भास्कर (२०८), ६ मते अवैध, रावेर : बढे जगदीश लहू (१७०), पाटील ठकसेन भास्कर (विजयी,२६६), ५ अवैध मते,यावल : चौधरी हेमराज खुशाल (१६८), चौधरी नितीन नारायण (विजयी,२६०), १३ मते अवैध, एनटी मतदार संघ : देशमुख अरविंद भगवान(विजयी,२५९),पाटील विजय रामदास (१७९), ३ मते अवैध ,एससी मतदार संघ : ब्रम्हे श्रावण सदा (१६१), सावकारे संजय वामन (विजयी, २७६), ४ मते अवैध , इतर मागास वर्ग मतदार संघ : भंगाळे गोपाळ रामकृष्ण (२०७), मोरे पराग वसंतराव (विजयी २३०), ४ मते अवैध ,महिला राखीव मतदार संघ : देवकर छाया गुलाबराव (विजयी २३५), पाटील पूनम प्रशांत (विजयी २५७), पाटील सुनिता राजेंद्र (१९२), पाटील उषाबाई विश्वासराव (०),सूर्यवंशी मनीषा अनंतराव (१६४), ९ मते अवैध

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like