जय महाराष्ट्र रिक्षा स्टॉप गुरुदत्त सेवा महाशिवरात्री निमित्त फराळाचे पदार्थ वाटप

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १ मार्च २०२२ | जळगाव येथील जय महाराष्ट्र रिक्षा स्टॉप गुरुदत्त सेवा मित्र मंडळातर्फे सालाबाद प्रमाणे महाशिवरात्री उत्सहात साजरी करण्यात आली. अन्नदान करणे चांगले असते म्हणून फराळाचे पदार्थ वाटप करण्यात आले.

शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या हस्ते महाशिवरात्रीनिमित्त आरती करण्यात आली व त्यानंतर साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद वाटण्यात आला.

याप्रसंगी शिवाजी नगर शिवसेना विभाग प्रमुख विजय बांदल, समन्वयक अंकुश कोळी, माजी नगरसेवक संजय राठोड, ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश व्यास, ज्येष्ठ शिवसैनिक अंबादास निकम, जय महाराष्ट्र रिक्षा स्टॉपचे सदस्य दिलीप गायकवाड, राजेंद्र जाधव, संजय चित्ते, हरी जाधव, कैलास गायकवाड, मोहन गायकवाड, रितेश जाधव, विनोद तायडे, विनोद वारे, जीवन सोनवणे, सुनील निकम, संजय चौधरी, नवल सपकाळे, अशोक गावंडे, जावेद शेख, लाला शेख, जुबेर शेख, सुरेश सपकाळे, सुखदेव तायडे, राजू सय्यद, राजेंद्र भालेराव, धनंजय गाढवे, विजय निकम आदी नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like