पनवेल-छपरा एक्सप्रेसच्या कालावधीत वाढ
खान्देश लाईव्ह | १३ नोव्हेंबर २०२२ | रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरीक्त गर्दी पहाता रेल्वे प्रशासनाकडून पनवेल-छपरा या विशेष गाडीच्या चालविण्याचा कालावधीत वाढ करण्यात आली आहे.
05194 विशेष गाडी 16 नोव्हेंबर 2022 या दिवशी रात्री 10.50 वाजता पनवेल येथून सुटेल आणि छपरा येथे तिसर्या दिवशी सकाळी 8.50 वाजता पोहोचेल तसेच छपरा येथून ही गाडी मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 या दिवशी दुपारी 3.20 वाजता छपरा येथून सुटल्यानंतर दुसर्या दिवशी पनवेलला रात्री 9 वाजता पोहोचणार आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम