गुरुकुल विद्यालय यशवंत नगर धुळे १ मे महाराष्ट्र दिन साजरा
०१ मे २०२२ । खान्देश लाईव्ह । धुळे शहर – अ. शि. मंडळ धुळे संचलित शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गो. हु महाजन गुरुकुल विद्यालय यशवंत नगर धुळे दि. १ मे २०२२२ महाराष्ट्र दिन साजरा संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई महाजन भाऊसो अरुणकुमारजी महाजन चेअरमन स्थानिक स्कूल कमिटी अ. शि. मं धुळे, नंदुरबार अध्यापक शिक्षण मंडळ धुळे संचलित कॉलेज ट्रस्ट तळोदा जिल्हा नंदुरबार कार्यकारणी सदस्य व युवा मार्गदर्शक प्रा. अमरदीप महाजन यांच्या मार्गदर्शनाने शाळेचे मुख्याध्यापक एल जी पाटोळेयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम