मिल्लत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण

बातमी शेअर करा

०१ मे २०२२ । खान्देश लाईव्ह । मिल्लत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मेहरूण, जळगाव येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त मिल्लत प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक फरीद शाह यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी मिल्लत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या अफिफा शाहीन मॅडम, पर्यवेक्षक ताजुद्दीन शेख सर व मिल्लत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच मिल्लत प्राथमिक शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like