महात्मा ज्योतीबा फुले यांना जळगावात अभिवादन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २८ नोव्हेंबर २०२२ I क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध संघटनांच्यावतीने फुले मार्केट येथील पुतळ्यास माल्यार्पण करून व घोषणा देत अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे, महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षा निवेदिता ताठे , शहर अध्यक्षा भारती काळे , छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , विर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलिप सपकाळे , रामूभैय्या सैनी , कृष्णा महाजन , गजानन महाजन , ज्ञानेश्वर महाजन , नंदू माळी , प्रशांत महाजन , चंदन बिऱ्हाडे , महेंद्र केदार , कुणाल मोरे यांच्यासह समता , परिषद , खान्देश माळी महासंघ , माळी महासंघ , राष्ट्रीय फुले ब्रिगेड , महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा , छावा मराठा युवा महासंघ , पोलिस बॉईज संघटना आदि संघटनांचे पदाधिकारी व जळगाव महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like