ध्रुव भंगाळे शिष्यवृत्ती पुरस्कारासाठी पात्र

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २७ नोव्हेंबर २०२२ | ध्रुव जितेंद्र भंगाळे याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे 25 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या Prime Minister Yashsvi Entrance Test (YET) परीक्षेत पात्रता मिळवली, जळगाव जिल्ह्यात प्रथम व महाराष्ट्रात 26 वा क्रमांक मिळावीला. तो आता ₹ 150000 ( 75000 9वी आणि 75000 10वी ला ) या यंग अचिव्हर स्कॉलरशिप पुरस्कारासाठी पात्र झाला. ध्रुव हा पोदार इंटरनॅशनल स्कूल, जळगाव येथे 9वी मध्ये शिकत असून त्याला डॉ. सुपे यांचे ग्लोबल अकॅडेमी मधील मनोज फालक सर आणि विनय महाजन सर यांचे मार्गदर्शन लाभले. तरी इच्छुक विद्यार्थ्यांना जर या स्कॉलरशिप चा लाभ घ्यायचा असेल तर yet.nta.ac.in या संकेतस्थाळावर भेट द्यावी.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like